Mantralay Mumbai : प्रेयसीवर अत्याचार झाला मदत न मिळाल्याने मंत्रालयात तरुणाने उडी मारली
राजू सोनावणे
Updated at:
17 Nov 2022 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील मंत्रालय परिसरात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक होती. संरक्षक जाळी असल्यानं तरुणाचा जीव बचावलाय... तर प्रेयसीवर बलात्कार झाला... पण तीन वर्ष न्याय मागून देखील मदत न मिळाल्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आलीय...