Mansukh Hiren Case | वाझेमागोमाग पोलीस दलातील आणखी काही अधिकारी अडकणार?
मुनसुख हिरण प्रकरणात सचिन वाझेमागोमाग आता आणखीही काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळालं असून, आता कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.