Manoj Jarange Maratha reservation : मनोज जरांगेंचा मुंबई प्लॅन कसा असणार ?

Continues below advertisement

Manoj Jarange Maratha reservation : मनोज जरांगेंचा मुंबई प्लॅन कसा असणार ? मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत येण्याच्या इशारा दिल्यानंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे..  जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागेल..दरम्यान आरक्षणासाठी मनोज जरांगेनी मुंबईकडे कूच करण्याचा प्लान ठरवलाय.. मुंबईत धडक दिल्यावर सरकार आरक्षणाबाबत गांभीर्याने निर्णय घेईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसंच लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram