Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या यात्रेदरम्यान नवी मुंबईत वाहनांना बंदी

Continues below advertisement

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या यात्रेदरम्यान नवी मुंबईत वाहनांना बंदी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची पदयात्रा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत आहे. त्या पार्श्वभूमीवर २५ जानेवारी रात्री १२ ते २६ जानेवारीला रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसंच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram