Manoj Jarange Maratha Reservation :जरांगेंच्या आंदोलनाची तयारी कशी करायची ? BMC कर्मचाऱ्यांना प्रश्न

Continues below advertisement

Manoj Jarange Maratha Reservation :जरांगेंच्या आंदोलनाची तयारी कशी करायची ? BMC कर्मचाऱ्यांना प्रश्न  शिक्षकांपाठोपाठ मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झालाय.
मराठा आरक्षण सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तयारी कशी करायची? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होतील. अशा वेळी त्यांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram