Manoj Jarange at Palghar : पालघरच्या बोईसरमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

Continues below advertisement

पालघरच्या बोईसरमध्ये आज मनोज जरांगेंची जाहीर सभा, सर्कस ग्राउंडवर सभेसाठी व्यासपीठ आणि मंडप उभारण्याची जय्यत तयारी सुरू, जवळपास ५ हजार मराठा बांधव सभेला उपस्थित राहणार, आयोजकांनी व्यक्त केला अंदाज. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram