Manoj Jarange Full PC : मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायचं ठरवलं आहे - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Full PC : मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायचं ठरवलं आहे - मनोज जरांगे राज्यात मराठा आंदोलन साठी साखळी उपोषण सुरुय,मात्र 20 जानेवारी ला जायची तयारी करायची आहे, त्यामुळं अंतरवली साखळी उपोषण सोडता सगळ्यांनी उपोषण स्थगित करावे ही विनंती आहे, ज्यांना सुरू ठेवायची आहे त्यांनी सुरू ठेवावे मात्र आमचा आग्रह आहे सध्या सगळे उपोषण स्थगित ठेवावे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram