Mankhurd Crime Special Report : मानखुर्दच्या तरूणीचा टॅक्सीचालकाने घेतला जीव

Continues below advertisement

Mankhurd Crime Special Report : मानखुर्दच्या तरूणीचा टॅक्सीचालकाने घेतला जीव मानखुर्दमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह उरणमध्ये सापडल्याची धक्कादायक घटना घडलीये. एका सुटकेसमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आलाय.  प्रेमप्रकरणानंतर मित्रासोबत ही तरुणी गेल्या १०दिवसांपासून बेपत्ता होती. तसंच आज भाजप नेते किरीट सोमय्या आणि - पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी या पीडित परिवाराची भेट घेतली. तसंच या मित्राविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत रायगड पोलिसांकडून या मित्राला अटक करण्यात आलीये. तसंच या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram