Manisha Kayande : भाजपनं पीडीपीसह सरकार बनवलं, ही कोणती नैसर्गिक युती?
Continues below advertisement
दरम्यान गृहमंत्री अमित शाहांना अशी भाषा शोभत नाही, भाजप स्वबळावर निवडणुका का लढत नाही?, असा सवाल शिवसेनेच्या मनिषा कायंदेंनी केलाय.
Continues below advertisement