Amit Shah यांची भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद, Uddhav Thackeray यांच्या साधला निशाण्यावर
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांनी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जवळपास २०० पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय. आणि हा कानमंत्र देताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याला धोका दिला हे तुम्हाला माहिती आहे.. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका असं अमित शाह पदाधिकाऱ्यांसमोर भाषण करताना म्हणाले.