Mangal Prabhat Lodha on Anganwadi : झोपटपट्टी भागात कंटेनर अंगणवाड्या सुरु करणार - मंगल प्रभात लोढा

मुंबईतील अंगणवाड्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. झोपडपट्टी भागात कंटेनर अंगणवाड्या सुरु करणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. ४८०० अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी आवाहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola