Manasi Desai On Nitin Desai Death:माझ्या बाबांनी कुणाला फसवलं नाही;एडलवाईजने त्यांना खोटी आशा दाखवली

Continues below advertisement

Manasi Desai On Nitin Desai Death:माझ्या बाबांनी कुणाला फसवलं नाही;एडलवाईजने त्यांना खोटी आशा दाखवली कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. एडलवाईज कंपनीवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. आता यावर नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाई यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आपल्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला. असं वक्तव्य मानसी देसाई यांनी केलंय. त्याचसोबत, एडलवाईज कंपनीने नितीन देसाई यांना खोटी आशा दाखवल्याचा आरोपही त्यांनी केलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram