Malvani Stone Pelting Case : मालवणी दगडफेक प्रकरणी 20 ताब्यात, तर 400 जणांवर गुन्हा दाखल

Continues below advertisement

Malvani Stone Pelting Case : मालवणी दगडफेक प्रकरणी 20 ताब्यात, तर 400 जणांवर गुन्हा दाखल
रामनवमीच्या निमित्तानं मुंबईतल्या मालाडमधील मालवणीत गुरुवारी निघालेल्या शोभायात्रेत दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर त्या परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या वीस जणांना बोरिवली न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram