JNU Attack | अभाविपचे विद्यार्थीही जखमी, मात्र डाव्यांकडून राजकरण : अभाविपचा आरोप | ABP Majha

Continues below advertisement
जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा देशभर निषेध करण्यात येतोय. मुंबईतील मालाडमध्ये अभाविपनं जेएनयूमधील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. जेएनयू हल्ल्यात अभाविपचे विद्यार्थीही जखमी झालेत. मात्र डावे राजकारण करत असल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram