Taloja MIDC Fire | तळोजा एमाआयडीसीत 4 तासांपासून अग्नितांडव
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग लागली आहे. आग वाढत केमिकल कंपनीला लागून असलेल्या इतर कंपन्यांना देखील ही आगल लागत आहे. फायर ब्रिगेडद्वारे आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सिडको, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आग विझविण्याचे फोमिंग सिस्टम, पाण्याद्वारे काम करत आहेत.