
Mahim Todfod : माहीम चर्चमधील स्मशानभूमीत तोडफोड करणारा पोलिसांनी घेतले ताब्यात
Continues below advertisement
माहिमच्या सेंट मायकल चर्चच्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीत अनेक क्रॉसची माथेफिरूने केली मो़डतोड, माथेफिरु तरुणाचा फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, शोध सुरू
Continues below advertisement