Reservation in Promotion : पदोन्नतीमधील आरक्षणाचं धोरण सरकारने ठरवावं : नाना पटोले

Continues below advertisement

पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीने धोरण ठरवावं, जेणेकरुन वाद होणार नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram