Virat Kohli Look | विराट कोहलीचा नवा लूक पाहून चाहत्यांना 'मनी हाईस्ट'मधल्या प्रोफेसरची आठवण
Continues below advertisement
Virat Kohli Look | विराट कोहलीचा नवा लूक पाहून चाहत्यांना 'मनी हाईस्ट'मधल्या प्रोफेसरची आठवण झाली. तर काहींनी त्याची तुलना कबीर सिंहमधल्या शाहिद कपूरसोबतही केली.
Continues below advertisement