Maharashtra Weather Forecast : राज्यात 8 सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; कोकण, विदर्भाला ऑरेन्ज अलर्ट
महाराष्ट्रात ८ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिमुसळधारेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला ९ सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Tags :
Konkan Rain Weather Forecast Palghar Vidarbh Cyrus Mistry Palghar Police MUmbai Maharashtra Cyrus Mistry Accidental Death Cyrus Mistry Accident Cyrus Mistry Palghar Accident Cyrus Mistry Car Accident 8 September Orange Alert