Auto Taxi Fare Hike | राज्यातील रिक्षा-टॅक्सींची भाडेवाड चार आठवड्यानंतर

Continues below advertisement
राज्यातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सींची भाडेवाड 4 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. भाडे दरसूत्र निश्चित करण्याबाबत खटुआ समितीने दिलेल्या अहवालाच्या शिफारसी सरकारने काल स्वीकारल्या. तसा जीआर राज्य सरकारने काढलाय. मात्र, प्रथम रिक्षा-टॅक्सी संघटना, ओला-उबर सारख्या अॅप आधारीत सेवा अशा विविध संघटनांना दरवाढीची आधी माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतरच रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ केली जाणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram