Maharashtra SSC Result 2020 | राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही निकालात मुलींची बाजी
Continues below advertisement
राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Ssc Result 2020 Date Maharashtra Board SSC 10th Result 2020 Maharashtra SSC Results 2020 SSC Results 2020