Maharashtra Rain Update : मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी, उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा
Continues below advertisement
उष्णतेमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं रात्रीपासून दिलासा दिला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पावासाच्या सरी बरसतायेत. मुसळधार पाऊस अजून पडत नाहीये. आताही मुंबईच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
Continues below advertisement