Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्ष गुुरूवारपर्यंत सुनावणी नाही, जाणून घ्या कारण
Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष प्रकरणी सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही. प्रकरण कामकाजाच्या यादीत समाविष्ट नसल्यानं सरन्यायाधीशांसमोर तातडीनं सुनावणीसाठी विनंती करण्याचा पर्याय शिवसेनेसमोर होता. पण शिवसेनेनं हा पर्याय टाळल्याचं दिसतंय.