Maharashtra Lockdown | ब्रेक दि चेन; हॉटेलसाठी 'हे' महत्वाचे नियम
Continues below advertisement
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र, खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Coronavirus Corona Maharashtra Corona CM Uddhav Thackeray Corona Update Coronavirus Maharashtra Maharashtra Corona Cases Lockdown News Lockdown Update Lockdown In Maharashtra Hotel Restaurant Maharashtra Lockdown Coronavirus Covid-19 Maharashtra Guidelines Lockdown Maharashtra Lockdown ॉ