Konkan Flood : कोकणातील पूरस्थितीवर मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी बैठक सुरु

Continues below advertisement

कोकणातील पूरस्थितीवर मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी बैठक सुरु, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु, चिपळूण शहराला सर्वाधिक तडाखा, ५ हजार लोक अडकून, महाड तालुकाही जलमय, चिपळूणच्या बचावासाठी कोस्टगार्ड, हेलिकॉप्टर पाठवा- खासदार विनायक राऊत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram