Sassoon Dock Godown | ससून डॉकमधला मासळी बाजार धोक्यात, गोदामं खाली करण्याचे मत्स्य विभागाचे आदेश
मुंबईतला ससून डॉकमधला मासळी बाजार धोक्यात आलाय. अनेक कुटुंबीयंचं उदरनिर्वाहाचं साधन असलेली गोदामं रिकामी करण्याचे आदेश मत्स्य उद्योग विभागाने दिलेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असणारी एकूण २२ गोदामं आहेत. याच मुद्यावरुन मत्स्य उद्योजकांनी सरकारला इशारा दिलाय.