Mumbai Local : परीक्षार्थी आणि परीक्षेचं काम पाहणाऱ्यांबाबत राज्याचं मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र
Continues below advertisement
परीक्षार्थी आणि परीक्षेचं काम पाहणाऱ्यांनासीठी राज्य सरकरनं मोठं पाऊल उचललं आहे. त्यांना लोकलने प्रवासा करण्याची परवानगी देण्याबाबत पत्र राज्य सरकरकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेला देण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Mumbai Local Maharashtra Government Mumbai Local Train Central Railway Western Railway Students Train Train Restrictions Train Rules