Satara : उदयनराजे भोसले संतापले, जरंडेश्वरप्रकरणी मागितलेली माहिती देण्यास सातारा बॅंकेचा नकार
सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सातारा जिल्हा बँकेने 96 कोटींचे कर्ज जरंडेश्वर साखर कारखान्याला दिले होते.
Tags :
UdayanRaje Bhosle