
Mumbai : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठं गिफ्ट, 500 Sq.ft पर्यंतच्या घरांना कर माफ
Continues below advertisement
मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आलाय. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी राज्य सरकारकडून नव्या वर्षात मोठं गिफ्ट मिळालंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
Continues below advertisement