Mumbai : राज्य सरकारनं माजी पोलीस आयुक्त Parambir Singh यांचा पगार थांबवला,फरार घोषित करण्याची तयारी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता कमालीची वाढ होणारे आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी आता राज्य सरकारनं केली असून परमबीर सिंह यांचा पगार थांबवल्याची माहिती आहे.