Kiran Gosavi : अनेक दिवसांपासून बेपत्ता असणारा किरण गोसावी येणार शरण, ABP माझाला दिली माहिती.

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party )शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात एनसीबीने (NCB) साक्षीदार बनविलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) विरोधात एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर होते परंतु गेल्या अनेक दिवसांपासून किरण हा बेपत्ता होता. त्यानंतर आज ABP माझाशी बोलताना त्याने तो उत्तरप्रदेश च्या लखनऊ येथे शरण येणार असल्याचे सांगितले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola