Eknath Shinde Security : मविआ नेत्यांची सुरक्षा कपात, शिंदे गटाच्या नेत्यांना Y+ ABP Majha

Continues below advertisement

शिंदे गटाच्या 41 आमदार आणि 10 खासदारांना राज्यसरकारची वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीय. तर महाविकास आघाडीच्या अजित पवारांसह काही नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram