Maharashtra Ganeshotsav 2022: मुंबईत प्रभादेवी या ठिकाणी घरगुती गणेशोत्सवात मूर्ती चित्रशाळेचा देखावा

गणेशोत्सवाआधी मूर्ती चित्रशाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग पाहायला मिळते... राज्यातील अनेक चित्रशाळांमध्ये हजारो बाप्पाच्या मूर्ती घडवल्या जातात... याच चित्रशाळेची प्रतिकृती मुंबईत प्रभादेवी इथं राहणाऱ्या प्रथमेश केळकर या तरुणाने आपल्या घरगुती गणेशोत्सवात साकारलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola