Non Teaching Staff Protest : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन, प्रॅक्टीकल रखडल्यानं विद्यार्थी चिंचेत
Continues below advertisement
Non Teaching Staff Protest : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन, प्रॅक्टीकल रखडल्यानं विद्यार्थी चिंचेत
राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका बसलाय... आंदोलनामुुळे बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या आहेत... बारावी बोर्डाची लेखी परीक्षा अवघ्या आठ दिवसांवर आलीये.. मात्र अद्याप अनेक विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा न झाल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत... लॅब असिस्टंट उपलब्ध नसल्याने प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायच्या कशा ? असा प्रश्न निर्माण शिक्षकांपूढे उभा राहिलाय.
Continues below advertisement