Maharashtra Corona : गर्दी करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून धोक्याचा इशारा, काय म्हणाले मुख्यमंत्री?
Continues below advertisement
Maharashtra Corona : गर्दी करणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून धोक्याचा इशारा , तिसऱ्या लाटेपूर्वी दुसरी लाट उलटण्याचा धोका अधिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मालाड येथील उपक्रम कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
Continues below advertisement