COVID प्रभावित राज्यांसाठी 1.1 लाख कोटींची कर्ज हमी योजना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
Continues below advertisement
FM Nirmala Sitharaman Announcement: आज अर्थमंत्र्यांनी आठ आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहे. यापैकी चार पूर्णतः नवीन आहेत. तसेच आरोग्य पायाभूत सुविधांविषयीचा एक घटक पूर्णतः नवीन आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण COVID प्रभावित राज्यांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना घोषित केली आहे. यात आरोग्य क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची तर इतर क्षेत्रांसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Nirmala Sitharaman Finance Minister Stimulus Package FM Nirmala Sitharaman Announcement PLI Scheme