Bharat Band | भारत बंदचा एपीएमसी मार्केटवर परिणाम नाही | नवी मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
अनेक कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असली तरी याचा कोणताही परिणाम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर झालेला नाही. आतापर्यंत भाजीपाल्याच्या साडेपाचशे गाड्यांची आवक झालीय. सकाळी दहा वाजेपर्यंत हीच आवक सातशे गाड्यांवर जाण्याची शक्यता आहे. ट्रान्सपोर्टर या बंदमध्ये सहभागी नसल्याने परिणाम नाही. त्याचबरोबर माथाडी संघटनांनी बंदला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे एपीएमसीमधील पाचही मार्केटवर संपाचा परिणाम होणार नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram