Maharashtra And Mumbai Rain Update : पुढील 3 ते 4 तास मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट जारी. सोबतच जळगावमध्ये देखील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अलर्ट