Maharashtra 24 जिल्हे, 21 मनपा क्षेत्रात काल एकही कोरोना मृत्यू नाही, राज्यासाठी दिलासादायक बातमी

Continues below advertisement

Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं दिसत आहे. मुंबईतही कोरोनाचा प्रकोप आता बराच कमी होत असल्याचं दिसत आहे. मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून साप्ताहिक कोरोना वाढीचा दर 0.5 वर गेला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1324 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल केवळ 4 मृत्यू झाले तर मुंबई उपनगरातील ठाणे जिल्ह्यासह सात उपनगरांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. 17 ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram