Maharashtra 10th Board Exam : दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरूवात, पहिला पेपर मराठीचा
Continues below advertisement
Maharashtra 10th Board Exam : दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरूवात, पहिला पेपर मराठीचा
आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात, आज पहिला पेपर मराठीचा, राज्यातील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थी देणार परीक्षा.
Continues below advertisement