Mumbai : मुंबईच्या आझाद मैदानात महापंचायत; संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाकडून आयोजन ABP Majha
अभिषेक मुठाळ
Updated at:
28 Nov 2021 12:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या आझाद मैदानात आज हजारो शेतकरी जमण्याची शक्यता आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सुमारे ५० हजार शेतकरी उपस्थित राहण्याचा दावा करण्यात येतोय. कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरुच आहे. याबाबत काय घोषणा होते का याकडं लक्ष लागलंय. तसंच शेतीमालाला एमएसपी देण्याची मागणीही पुढे येतेय.