Mahadev App Case : महादेव App प्रकरणी मुंबई पोलिसांचं विशेष पथक, 29 जणांविरोधात गुन्हा दाखल

Continues below advertisement

Mahadev App Case : महादेव App प्रकरणी मुंबई पोलिसांचं विशेष पथक, 29 जणांविरोधात गुन्हा दाखल

‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी  मुंबई पोलिसांनी स्थापन केल विशेष पथक. महादेव बुक बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर २९ जणांविरोधात आहे गुन्हा दाखल. १५,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीसह याप्रकरणी मॅच फिक्सिंग, बेकायदा हवाला व कूट चलनाच्या व्यवहाराचे आहेत आरोप.याप्रकरणात १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सायबर दहशतवादाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार सदस्यांचे एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram