Mumbai Sakinaka Case: या घटनेचं राजकारण करु नये : संजय राऊत Sanjay Raut
Continues below advertisement
Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.
Continues below advertisement
Tags :
Maha Vikas Aghadi Mumbai Rape Mumbai Sakinaka Case Mumbai Rape Case News Saki Naka Rape Case Mumbai Rape Victim Died