Gujarat CM Vijay Rupani resigns : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2021 04:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVijay Rupani Resign: गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली.