Maghi Ganesh Jayanti 2024 : मुंबईतल्या Siddhivinayak मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा

Continues below advertisement

आज माघी गणेश जयंतीनिमित्त भाविकांची राज्यभरातल्या मंदिरामध्ये मांदियाळी पाहायला मिळतेय. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीये. दरम्य़ान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram