Lumpy Skin Disease in Mumbai : लम्पीचा प्रादुर्भाव वाढला, मुंबईत सतर्कता ABP Majha

Continues below advertisement

जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भाव वाढतोय.... आणि आता महानगरी मुंबईतही प्रशासन खबरदारी घेतेय. लम्पीचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेचे पालन करत मुंबई महापालिकेकडून महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आली आहेत.. मुंबईत लम्पी रोगाच्या पार्श्व्भूमीवर यात्रा, जनावरांची ने-आण करंण्यास, जनावरांचा बाजार भरवण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आलीये.. तसंच जनावरांमध्ये तपासणी करताना अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना पालिकेकडून नोटीस बजावली जाणार आहे 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram