Mumbai : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या गळतीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram