Lohmarg Police Quarters : BDDप्रमाणे लोहमार्ग पोलिसांनाही कायमस्वरुपी घरं द्या; कुटुंबियांची मागणी

मुंबई : एकीकडे बीडीडी चाळीतील (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना हक्काचे घर अल्प दरात मिळणार आहे. तर याच धर्तीवर आता लोहमार्ग पोलिसांच्या कुटुंबाने देखील घाटकोपर येथील लोहमार्ग वसाहतीचे पुनर्निर्माण करून इथे अल्पदरात लोहमार्ग पोलिसांना हक्काची घरं देण्याची मागणी केली आहे. रविवारी या वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोहमार्ग पोलीस पत्नींनी यासाठी एकत्र येत वसाहतीच्या प्रवेश द्वाराजवळ निदर्शने केली. 

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री , गृहमंत्री तसेच सर्व सबंधित विभागांना पत्र व्यवहार केला आहे, मात्र त्याची दखल घेतली जात नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे आंदोलक रहिवासी आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola