Lockdown 4.0 | झवेरी बाजारमध्ये अडकले पश्चिम बंगालमध्ये मजूर; 2 महिन्यांपासून एका खोलीत 15 जणांचं वास्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना परराज्यातील अनेक मजुर मुंबईत अडकलेत. झवेरी बाजार इथं दागिन्यांवर काम करणारे पश्चिम बंगालमधील हजारो मजूर अडकून पडलेत. एका छोट्याशा खोलीत १५ जण गेल्या दोन महिन्यांपासून राहतायत.