Lockdown 4.0 | लॉकडाऊन संपला? रेड झोनमधले मुंबईकर निघाले कुठे?
मुंबई मध्ये लॉकडाऊन 4.0 सुरू झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी वेस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतंय. काही ठिकाणी जरी पोलिसांची नाकाबंदी असली तरी अनेक वाहन रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळतंय... लॉकडाऊन नसताना जेंव्हा लोक पीक अवर ला लोक कामानिमित्त घराबाहेर पडतात अगदी तश्याच प्रकरे लोक आज घराबाहेर पडलेले पाहायला मिळतंय..